image01
image01
image01
image01
image01
image01
image01
image01
image01
image01
 
 
Flyers and Brochures

देखरेख प्रक्रियेतील सहभागी घटकांची मते​

 

 

बदल घडतोय बदल घडवूयात!हमीच्या आरोग्यासेवांसाठी देखरेख करू या

ADEH Brochure

Yes - Decentralised Health Planning is Possible

होय... महाराष्ट्रात आरोग्यसेवांचे विकेंद्रित नियोजन शक्य आहे...!

Participatory Audit and Planning of Rogi Kalyan Samiti (RKS) Funds

 
 

महाराष्ट्रात कसा तयार होतो, आरोग्य नियोजन आराखडा?

The Process for preparing health sector PIPs in Maharashtra; How is it being done? Is it genuinely participatory?

राज्य सरकारच्या तिजोरीतील आरोग्य निधीचे होतयं काय?- सरकारी दवाखान्यांना मिळणाऱ्या वेतनेतर निधीच्या मागणी व वितरण यंत्रणेची सद्यःस्थिती व सूचना- बजेट, मागणी व वितरण

कुपोषण दूर करण्यात सार्वजनिक यंत्रणा कुचकामी!

Major gaps in programmes for tracking Malnutrition among children below three years of age - Summary of study report coordinated by Nutrition Rights Coalition, Maharashtra

People's Perceptions Regarding Private Healthcare Services in Selected Parts of Maharashtra

Status of Complementary Feeding Practices for under-Two Children In Tribal Districts of Maharashtra

PEOPLE ARE RECLAIMING AND ENGAGING WITH THE ANGANWADI Community Based Monitoring and Action (CBMA) to strengthen ICDS services in Maharashtra

Critique of Rajiv Aarogyasri Community Health Insurance Scheme in Andhra Pradesh

आधी कळस मग पाया!, राजीव गांधी जीवनदायी योजना

होय, महाराष्ट्रातील आरोग्यसेवा सुधारण शक्य आहे! त्यासाठीचे सहज, कमी खर्चिक व तात्काळ करण्याजोगे 5 उपाय

UHC Policy Brief in English - To find a way out of the deepening health care crisis in Maharashtra – We need a system for Universal Health Care!

आरोग्यसेवांच्या सध्याच्या अराजकतेतून बाहेर पडण्यासाठी... महाराष्ट्रात 'सर्वांसाठी आरोग्यसेवेची व्यवस्था' निर्माण करणे आवश्यक आहे!

निजी स्वास्थ्य सेवा क्षेत्र की सामाजिक जवाबदेही व उसका नियन्त्रण सुनिश्चित किया जाय।

खाजगी दवाखान्यांच्या मनमानीवर इलाज काय?

Ensure Social Accountability and Regulation of the Private Healthcare Sector!

कसा खर्च केला जातो गाव आरोग्य समितीला मिळणारा निधी? पुणे जिल्ह्यातील निवडक गाव आरोग्य समिती व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीस मिळणा¬या निधीबाबत अभ्यास

औषध तुटवडयाचा प्रश्न सुटेना, मार्ग असून गाडी पुढे जाईना!

State level Community monitoring survey (based on SMS) regarding Availability of essential medicines in PHCs of Maharashtra

महाराष्ट्रातील सरकारी दवाखान्यांमध्ये औषधांचा एवढा तुटवडा का आहे? तो कसा घालवता येईल?

In the State monitoring and planning committee meeting held in August 2012, it was promised that ‘Public health facilities will no longer face any shortage of medicines’. Hence to analyze the current situation of medicine in PHCs across Maharashtra in December 2012, SMS survey was conducted in 12 districts Maharashtra, covering 36 PHCs in these districts. This report present situation of availability of medicines in the selected PHCs from Maharashtra महाराष्ट्रातील सरकारी दवाखान्यांमध्ये औषधांचा एवढा तुटवडा का आहे? तो कसा घालवता येईल?
राष्ट्र्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत भरपूर निधी राज्याकडे उपलब्ध असूनही महाराष्ट्रातील सरकारी दवाखान्यांमध्ये सरकारमार्फत उपलब्ध होणाऱ्या औषधसाठयामध्ये बरेचदा तुटवडा असतो याचे कारण जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील औषध वितरण यंत्रणेचा राज्य व जिल्हा स्तरावर अभ्यास करण्यात आला. यंत्रणेमध्ये दिसणारी कमतरता, त्यावर उपाय काय असू शकतात, आपल्या व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये कशा पध्दतीची औषध वितरण व्यवस्था आहे याचा अभ्यास करून महाराष्ट्रातील जनतेला नियमित औषधे मिळण्यासाठी कोणती अनुकूल औषध वितरण यंत्रणा आपण लागू करू शकतो याची धोरणात्मक माहिती देणारे हे माहितीपत्रक आहे. अतिशय थोडक्यात आपण औषध वितरण व्यवस्थेचे प्रश्न व त्याचे पर्याय ह्या दस्तऐवजातून जाणून घेऊ शकतो.
ब्रोशर : 8.5 x 11 , पृष्ठ संख्या- 8, चार रंगी छपाई

रुग्ण हक्क समिती माहितीपत्रक

स्वयंसेवी संस्थांनी प्रशिक्षण दिलेल्या "आशा"चे काम कसे चालले आहे?

सध्याच्या खाजगीकरण व जागतिकीकरणाच्या युगात वैद्यकीय क्षेत्रातही खाजगी क्षेत्राचा प्रभाव जास्त जाणवतो. आज बहुतांश लोक खाजगी वैद्यकीय क्षेत्राकडूनच सेवा घेतात. या क्षेत्राकडून सेवा घेताना रुग्णांचे हक्क जपले जायला हवेत यासाठी 'रुग्ण हक्क समिती'ची स्थापना करण्यात आली. रुग्ण हक्क समितीची भूमिका, रुग्ण हक्क समितीचे कार्यक्रम व रुग्ण हक्कांची माहिती देणारे हे माहिती पत्रक रुग्ण हक्क समिती, पुणे तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत 2007 मध्ये महाराष्ट्रातील आदिवासी भागात 9000 आशांच्या निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या आशांना गावपातळीवर आरोग्याचे काम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी 250 आशांचे प्रशिक्षण 'साथी' व 'सहयोगी संस्थां'नी केले. यानंतर 'शासना'ने प्रशिक्षण दिलेल्या आणि 'साथी' व 'सहयोगी संस्थां'नी प्रशिक्षण दिलेल्या आशांच्या कामांचे मूल्यांकन करण्यासाठी संशोधन करण्यात आले. या संशोधनात आशा व गावातील आरोग्यसेवा घेणारे लोक यांच्याकडून माहिती घेण्यात आली. या संशोधनावर आधारित अहवालाचे संक्षिप्त स्वरूपातील हे माहितीपत्रक आहे. आशांच्या कामात येणाऱ्या अडचणी व त्यात सुधारणा करण्यासाठी काय करावे यासाठी हे माहितीपत्रक उपयोगी पडू शकते.
ब्रोशर : 5.5'' x 8.5'', पृष्ठ संख्या - 16
 
Anusandhan Trust

Anusandhan Trust, a public trust registered under the Bombay Public Trust Act, 1950, (Registration No: E-13480), runs two centres namely: CEHAT based in Mumbai and SATHI in Pune.
read more...

Media Gallery